शिक्षण क्षेत्रातील अनागोंदीविरोधात सत्यजीत तांबे आंदोलनाचा इशारा : संदर्भात घेतली शालेय शिक्षण…

मुंबई:- राज्यभरातील शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर आता निर्णायक भूमिका घेण्यात येणार असल्याचे संकेत आमदार सत्यजीत तांबे यांनी दिले आहेत. आज त्यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेत शिक्षण विभागातील विविध…

पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार ; सुधीर मुंगसे…

पुणे - नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द होण्याच्या चर्चेमुळे राज्यभरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असताना खेड तालुक्याचे नेते सुधीर मुंगसे यांनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत पुढाकार घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या…

संगमनेर नगरपालिकेच्या ताफ्यात अत्याधुनिक ‘जेटिंग कम सक्शन’ मशीन; नगराध्यक्षा मैथिली…

संगमनेर: शहराच्या वाढत्या विस्तारासोबतच ड्रेनेज आणि स्वच्छता व्यवस्थेवर येणारा ताण लक्षात घेऊन, संगमनेर नगरपालिकेने स्वच्छतेच्या दिशेने एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. महाराष्ट्र शासनाच्या 'स्वच्छ महाराष्ट्र अभियान' अंतर्गत संगमनेर…

शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारा विरोधात सत्यजीत तांबेंचा एल्गार!

नाशिक:- नाशिक विभागातील शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आता संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत आज नाशिक येथे झालेल्या उत्तर महाराष्ट्र विभागीय शिक्षण आढावा बैठकीत देण्यात आले. आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे रद्द करणे म्हणजे उत्तर महाराष्ट्रावर अन्याय – आ. सत्यजीत तांबे

नाशिक, दि. १७ मे २०२६ : नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत असून, हा निर्णय उत्तर महाराष्ट्र विशेषतः नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांवर मोठा अन्याय करणारा असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे…

मोदी-फडणवीसांच्या आवाहनाला आमदार सत्यजीत तांबे यांची कृतीतून साथ ; जिल्हा नियोजन समितीची बैठकीत…

अहिल्यानगर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, अनावश्यक प्रवास टाळणे आणि शक्य तितक्या कामांसाठी डिजिटल माध्यमांचा वापर वाढवण्याचे केलेले आवाहन तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय बैठका ऑनलाइन पद्धतीने घेण्यावर…

सुधीर मुंगसे यांच्या नेतृत्वाखालील PMRDA वरील जनआंदोलनाला मोठे यश; ७६ कोटींच्या विकासकामांना मंजुरी!

ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीचे प्रमुख कार्यकर्ते सुधीर मुंगसे यांच्या पुढाकारातून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चाकण परिसरातील वाहतूक समस्यांवर मोठा दिलासा मिळाला आहे. PMRDA कार्यालयावर करण्यात आलेल्या जनआंदोलनाला अखेर यश मिळाले असून…

संगमनेर : शहराचा वाढता विस्तार, दाट लोकवस्ती आणि अनेक भागांतील अरुंद रस्ते लक्षात घेता आग अथवा अन्य…

संगमनेर : शहराचा वाढता विस्तार, दाट लोकवस्ती आणि अनेक भागांतील अरुंद रस्ते लक्षात घेता आग अथवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत मोठी अग्निशमन वाहने वेळेत पोहोचण्यास अडचणी येत होत्या. ही समस्या लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाकडून…

जल जीवन मिशनच्या रखडलेल्या कामांवर आमदार सत्यजीत तांबे आक्रमक!

मुंबई : जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणींवर चर्चा करण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत आमदार सत्यजीत तांबे यांनी जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार सत्यजीत तांबे यांच्यात विकासकामांवर सविस्तर चर्चा!

मुंबई : राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने आमदार सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली. सिन्नर येथील एमआयडीसी क्षेत्रातील वाढलेले जमिनीचे दर, संगमनेर…