जागतिक व्यासपीठावर पाच सुवर्णपदकांची मोहोर; आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून देवदत्त गुंडू यांचा गौरव

अहिल्यानगर, प्रतिनिधी : थायलंडमधील बँकॉक येथे पार पडलेल्या डब्ल्यूआरपीएफ (WRPF) आयर्न वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत दमदार कामगिरी करत पाच सुवर्णपदके जिंकणारे अहिल्यानगरचे पॉवरलिफ्टिंगपटू देवदत्त प्रवीण गुंडू यांचा आज प्रभा निवास येथे…

पावसाळी अधिवेशनात आदिवासी विभागाच्या प्रलंबित प्रश्नांवर बैठक घेण्याची आमदार सत्यजीत तांबे यांची…

मुंबई : येत्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात यावी, यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी आदिवासी विकास मंत्री मा. अशोक उईके यांची भेट घेतली.…

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वर्ग-४ भरतीला गती;आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश!

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील वर्ग-४ पदांच्या भरती प्रक्रियेमधील अंतिम निवड यादी आणि नियुक्ती आदेश रखडल्याने हजारो उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. या महत्त्वाच्या प्रश्नाची दखल घेत आमदार सत्यजीत तांबे यांनी शासन आणि…

शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांवर आमदार सत्यजीत तांबे यांनी घेतली उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांची…

मुंबई : शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्न, संस्थांच्या अडचणी तसेच विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या हिताशी संबंधित विषयांसंदर्भात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांची भेट…

भेसळ, विषारी दारू आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर आमदार सत्यजीत तांबे यांची घणाघाती टीका

जळगाव : अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार या विषयांवर आमदार सत्यजीत तांबे यांनी जळगाव दौऱ्यादरम्यान परखड भूमिका मांडली. रिजनल टीचर ऑर्गनायझेशन, दापोली यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक…

शहरांच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन रास्त भाव दुकानांची गरज तपासण्याचे मंत्री छगन भुजबळ…

मुंबई, दि. २७ मे : राज्यातील शहरांच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात रास्त भाव दुकानांची (रेशनदुकाने) आवश्यकता आहे का, याबाबत जिल्हानिहाय सखोल तपासणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण…

पद्मश्री रघुवीर खेडकर यांचे संगमनेरमध्ये जल्लोषात स्वागत; “हा तमाशा क्षेत्रातील प्रत्येक कलावंताचा…

लोककलेचा सन्मान करत संगमनेरने जपली आपल्या मातीतल्या कलेची परंपरा संगमनेर, दि. २७ मे २०२६ : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ‘तमाशा महर्षी’ रघुवीर खेडकर यांचे संगमनेरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. आमदार सत्यजीत तांबे यांच्या हस्ते…

शिक्षण विभागातील प्रलंबित प्रश्नांवर आमदार सत्यजीत तांबे आक्रमक; २५ मेपर्यंत निर्णय न झाल्यास…

पुणे :- शिक्षण विभागातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असून, २५ मेपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पुणे…

वाढत्या प्रदूषणावर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजनांची गरज – आमदार सत्यजीत तांबे.

राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रदूषणाच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व राज्य पर्यावरण दक्षता केंद्राचे चेअरमन सिद्धेश कदम यांची भेट घेत महत्त्वपूर्ण चर्चा केली. औद्योगिक क्षेत्र,…

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी सुधीर मुंगसे यांचा एल्गार; मोठ्या आंदोलनाची तयारी

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी सुरू असलेल्या लढ्याला आता नवे वळण मिळणार असून, युवा नेते सुधीर मुंगसे यांच्या पुढाकारातून या प्रश्नावर मोठे जनआंदोलन उभे राहणार आहे. राजगुरुनगर-चाकणसारखा सर्वात योग्य मार्ग मुद्दाम डावलून…