नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी आता जनआंदोलन; आ. सत्यजीत तांबे यांचा इशारा

नाशिक-पुणे रेल्वेमार्ग हा केवळ वाहतुकीचा विषय नसून नाशिकच्या विकासाचा आणि भविष्यातील आर्थिक प्रगतीचा महत्त्वाचा प्रश्न असल्याचे सांगत आमदार सत्यजीत तांबे यांनी या मागणीसाठी आता व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री…

“शाळा परिसरात ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंकवर बंदी; आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला…

*“शाळा परिसरात ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंकवर बंदी; आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश”* *राज्यात शाळांच्या ५०० मीटर परिसरात उच्च कॅफिनयुक्त ‘स्टिंग’सारख्या ऊर्जा पेयांच्या विक्रीवर बंदीचे निर्देश* मुंबई, दि. ०३ जुलै…

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे सरळ मार्गानेच व्हावी; सर्वपक्षीय बैठकीत सत्यजीत तांबे यांची ठाम…

मुंबई | प्रतिनिधी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प पूर्वनियोजित संगमनेर–अकोले–आळेफाटा–नारायणगाव–मंचर–राजगुरुनगर–चाकण या सरळ मार्गानेच राबवावा, अशी ठाम मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी विधिमंडळातील सर्वपक्षीय बैठकीत केली. जलसंपदा…

लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी; मंत्री उदय सामंत यांची सकारात्मक भूमिका

मुंबई, दि. ३० जून २०२६ : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आणि गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा आमदार सत्यजीत तांबे यांनी आज विधानपरिषदेत…

लढा थांबणार नाही! नाशिक–पुणे सरळमार्ग रेल्वेसाठी ९ ऑगस्टला निर्णायक जनआंदोलन- आमदार सत्यजीत तांबे

मुंबई, दि. ३० जून २०२६ : नाशिक–पुणे सरळमार्ग रेल्वे प्रकल्पासाठीचा लढा कोणत्याही परिस्थितीत थांबणार नसून, येत्या ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाच्या निमित्ताने सकाळी ९ वाजता नाशिक–पुणे महामार्ग आणि समृद्धी महामार्गावर चक्काजाम जनआंदोलन करण्यात…

हक्काची रेल्वे पळवू देणार नाही’ – सुधीर मुंगसे यांचा इशारा; घारगावातून संघर्षाची हाक

घारगाव (ता. संगमनेर) येथे पुणे–नाशिक रेल्वे कृती समितीच्या वतीने खेड, आंबेगाव, जुन्नर, अकोले आणि संगमनेर तालुक्यांची संयुक्त बैठक व पत्रकार परिषद उत्साहात पार पडली. या बैठकीत सुधीर मुंगसे यांनी पुढाकार घेत, पुणे–नाशिक रेल्वे ही…

सुधीर मुंगसे यांच्या नेतृत्वाला मोठे यश; कुरुळीच्या शेतकऱ्यांच्या लढ्याला अखेर विजय

खेड) : प्रतिनिधी खेड तालुक्यातील कुरुळी व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या एकजुटीला अखेर मोठे यश मिळाले असून प्रस्तावित तळेगाव–उरुळी कांचन रेल्वे मार्गाचे अलाइनमेंट बदलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या आंदोलनात खेड तालुक्याचे…

जीएसटी कौन्सिलमध्ये महाराष्ट्राची भूमिका अधिक प्रभावी करण्यासाठी सत्यजीत तांबे यांची मागणी

मुंबई : जीएसटी कौन्सिलमध्ये महाराष्ट्राची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडली जावी आणि राज्यातील लोकप्रतिनिधींच्या सूचनांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत केली. जीएसटीसंदर्भातील विविध सूचना सभागृहात…

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा पाठपुरावा; मंत्री जयकुमार गोरे…

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार सत्यजीत तांबे यांनी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन त्यांना…

‘युवकांना स्वतंत्र व्यासपीठ द्या’; युवक कल्याण मंत्रालय व युवा आयोग स्थापनेची आमदार…

मुंबई, दि. २३ : राज्यातील जवळपास ५० टक्के लोकसंख्या ही ४० वर्षांखालील असतानाही राज्यात अद्याप स्वतंत्र युवक कल्याण मंत्रालय अस्तित्वात नसल्यामुळे युवकांच्या प्रश्नांवर स्वतंत्रपणे लक्ष दिले जात नसल्याचा मुद्दा आमदार सत्यजीत तांबे यांनी…