काँग्रेस नेहमीच विजयाच्या वातावरणातदेखील पराभवाच्या गर्तेत का जाते ?
नुकतेच ४ राज्यांतील विधानसभेचे निकाल जाहीर झाले. एक्सिट पोल मध्ये काँग्रेस साठी सर्वत्र पोषक वातावरण असताना आणि २ राज्यात विद्यमान सरकारे असताना देखील काँग्रेस पक्षाला ३ राज्यात पराभवास सामोरे जावे लागले, तर तेलंगणामध्ये अपेक्षित यश प्राप्त…