“राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व परीक्षांचे निकाल लावून विद्यार्थ्यांना दिलासा…
रिक्त पदांसाठी राज्यात झालेल्या विविध परीक्षांच्या निकालाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असून सरकारने निकाल तातडीने लावावा. तसेच पुणे विभागातील मुक्त विद्यापीठ, शैक्षणिक संस्था व महाविद्यालयामध्ये शिष्यवृत्तीचे हजारो अर्ज प्रलंबित असून या…