नाशिकच्या जागेवर ‘राष्ट्रवादी’चा दावा; निवडणुकीच्या कामाला लागा छगन भुजबळ यांच्या…

नाशिक, दि. ११ जानेवारी :- नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आमदार हे अजितदादा पवार गटाचे आहे. त्यामुळे नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी आपलाही दावा कायम आहे. वरिष्ठ पातळीवर चर्चेनंतर कोण उमेदवार असेल ते ठरविले जाईल. कुठली जागा कुणाला मिळेल ते लवकरच…

आमदार सत्यजीत तांबे यांना MIT संस्थेच्या भारतीय छात्र संसदेकडून ‘आदर्श युवा विधायक सन्मान-…

सर्वसामान्यांच्या प्रश्नांना विधानपरिषदेत आवाज देणारे, तसेच युवक विद्यार्थी यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात नेहमी अग्रेसर असलेले विधानपरिषदेचे युवा आमदार सत्यजीत तांबे यांना त्यांच्या कार्याची दखल घेत, MIT संस्थेच्या भारतीय छात्र संसदेच्या…

छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश, ‘सत्यशोधक’ राज्य सरकारकडून करमुक्त !

'सत्यशोधक' चित्रपटाला करसवलत देण्यात यावी, अशी मागणी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यांनी याबद्दलचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार प्रस्ताव मांडण्यात आला आणि आज मंत्रिमंडळाने हा निर्णय…

नातेपुते नगरपंचायतीच्या अग्निशमन इमारतीसाठी १ कोटी ९० लाखांचा निधी; आमदार राम सातपुते यांच्या…

नातेपुते - माळशिरस तालुक्यातील नातेपुते नगरपंचायतीसाठी अग्निशमन इमारत व वाहन खरेदीसाठी प्रत्येकी १ कोटी ९० लाखांचा निधी राज्य शासनाने मंजूर केल्याचा अध्यादेश नुकताच काढला आहे. माळशिरस तालुक्यातील अकलूज, श्रीपूर-महाळुंग, माळशिरस, नातेपुते…

केशव गावित सरांची शिक्षण पद्धती सनी निम्हनांना भावली; राज्य सरकारने हे मॉडेल जिल्हा परिषद शाळेत…

पुणे- गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेल्या हिवाळी गावातील आदिवासी पाड्यावरील जिल्हा परिषद शाळेतील मुलांची बौद्धिक क्षमता पाहून मला आश्चर्य वाटले. या शाळेतील मुलांना संविधानातील सर्व कलमे तसेच गणिताचे ९९८ पर्यंतचे पाढे तोंडपाठ आहेत. या…

महाराष्ट्रातील तलाठी भरती परीक्षेतील घोटाळ्यांबाबत कठोर कायदे करण्याची आ. सत्यजीत तांबे यांची मागणी…

राज्य शासनाने घेतलेल्या तलाठी भरती प्रक्रिये दरम्यान झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली. राज्यातील लाखो तरुणांनी या भरती प्रक्रियेत सहभाग घेतला होता. राज्यभरात लागलेल्या तलाठी भरती परीक्षेच्या निकालात अनेक…

पाषाण येथील सोमेश्वर महादेव मंदिरात होणार आनंदोत्सव साजरा; प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीच्या…

पुणे - भारताच्या इतिहासामध्ये 22 जानेवारी 2024 चा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल, कारण या दिवशी अनेक वर्षांनी रामलल्ला अयोध्येतील त्यांच्या भव्य राम मंदिरात निवास करतील. अयोध्येत आता श्रीरामाच्या अभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.…

अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर ‘दिनदर्शिका २०२४’ चे युवा उद्योजक सनी निम्हण यांच्या…

पुणे : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे शहराच्या वतीने तयार करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर 'दिनदर्शिका २०२४' चे उद्घाटन पुणे शहरातील युवा उद्योजक सनी निम्हण यांच्या हस्ते संपन्न झाले. या दिनदर्शिकेमध्ये महाराष्ट्र…

“महाराष्ट्राने घेतली ‘या’ सोहळ्याची दखल!” भुजबळांनी कोणत्या सोहळ्याबद्दल…

सुविचार गौरव हा नाशिक मधील अतिशय महत्वाचा पुरस्कार असून संपूर्ण महाराष्ट्राने या सोहळ्याची दखल घेतली आहे. त्यामुळे हा सुविचार गौरव अतिशय महत्वाचा आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.…

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आ. राम सातपुते विधानसभेत आक्रमक; उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून सकरात्मक…

माळशिरस: माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या आणि विजेच्या प्रश्नावर आमदार राम सातपुते विधानसभेत आक्रमक होत शेतकरी हिताच्या मागण्या केल्या. या मागणीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे…