येवला शिवसृष्टी प्रकल्पपूर्तीकडे भुजबळांचे विशेष लक्ष काम प्रगतीपथावर, कामाची भुजबळांकडून पाहणी
शिवसृष्टी प्रकल्प एप्रिल पर्यंत पूर्ण करा - मंत्री छगन भुजबळ
नाशिक,येवला, दि.१५ जानेवारी :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित येवला शहरात साकारण्यात येत असलेल्या शिवसृष्टी प्रकल्पाचे काम येत्या एप्रिल पर्यंत पूर्ण करा अशा…