पुण्यात पार पडलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आरोग्य शिबिराची चर्चा थेट दिल्लीपर्यंत!
आज आपण समाजात अनेक सामाजिक उपक्रम बघतो! विशेष समाधान या गोष्टीचं वाटत की आरोग्य विषयाकडे समाजात आता डोळसपणे बघितलं जातं आहे. आज अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते आरोग्य शिबिराचे उपक्रम राबवत असतात. पण या शिबिराला व्यापक…