Browsing Tag

Nashik

नाशिक–पुणे रेल्वे राजगुरुनगर–चाकण मार्गेच व्हावी; युवा नेते सुधीर मुंगसे यांच्या पुढाकाराने ९ ऑगस्ट…

राजगुरुनगर : नाशिक–पुणे रेल्वे प्रकल्प हा राजगुरुनगर–चाकण मार्गेच मार्गी लागावा, या मागणीसाठी परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा जनआंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व युवा नेते सुधीर मुंगसे यांनी हाती घेतले असून, रविवार,…

नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या आवाहनाला युवकांचा वाढता प्रतिसाद

मुंबई, दि. २ ऑगस्ट : फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आमदार सत्यजीत तांबे यांनी सोशल मीडियावरून केलेल्या आगळ्यावेगळ्या आवाहनाला राज्यभरातून, विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि पुणे परिसरातील तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नाशिक–पुणे सेमी…

नाशिकच्या वावी ट्रॉमा केअर सेंटरला निधी अभावी खो!

मुंबई, दि. १० जुलै २०२६ : शिर्डी मार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील वावी येथे प्रस्तावित ट्रॉमा केअर सेंटरचा प्रश्न आमदार सत्यजीत तांबे यांनी आज विधानपरिषदेत उपस्थित केला. अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रखडल्याने…

लढा थांबणार नाही! नाशिक–पुणे सरळमार्ग रेल्वेसाठी ९ ऑगस्टला निर्णायक जनआंदोलन- आमदार सत्यजीत तांबे

मुंबई, दि. ३० जून २०२६ : नाशिक–पुणे सरळमार्ग रेल्वे प्रकल्पासाठीचा लढा कोणत्याही परिस्थितीत थांबणार नसून, येत्या ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाच्या निमित्ताने सकाळी ९ वाजता नाशिक–पुणे महामार्ग आणि समृद्धी महामार्गावर चक्काजाम जनआंदोलन करण्यात…

पावसाळी अधिवेशनात आदिवासी विभागाच्या प्रलंबित प्रश्नांवर बैठक घेण्याची आमदार सत्यजीत तांबे यांची…

मुंबई : येत्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात यावी, यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी आदिवासी विकास मंत्री मा. अशोक उईके यांची भेट घेतली.…

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी सुधीर मुंगसे यांचा एल्गार; मोठ्या आंदोलनाची तयारी

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी सुरू असलेल्या लढ्याला आता नवे वळण मिळणार असून, युवा नेते सुधीर मुंगसे यांच्या पुढाकारातून या प्रश्नावर मोठे जनआंदोलन उभे राहणार आहे. राजगुरुनगर-चाकणसारखा सर्वात योग्य मार्ग मुद्दाम डावलून…

पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार ; सुधीर मुंगसे…

पुणे - नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द होण्याच्या चर्चेमुळे राज्यभरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असताना खेड तालुक्याचे नेते सुधीर मुंगसे यांनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत पुढाकार घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या…

शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारा विरोधात सत्यजीत तांबेंचा एल्गार!

नाशिक:- नाशिक विभागातील शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आता संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत आज नाशिक येथे झालेल्या उत्तर महाराष्ट्र विभागीय शिक्षण आढावा बैठकीत देण्यात आले. आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

मा. सुधीरभाऊ मुंगसे यांच्या पुढाकाराने नाशिक पुणे रेल्वेसाठी स्वाक्षरी मोहिमेला वेग

नाशिक–पुणे रेल्वे चाकण, खेड, राजगुरुनगर मार्गे सुरू व्हावी या मागणीसाठी खेड तालुक्यात स्वाक्षरी मोहिमेला वेग आला आहे. या मोहिमेचा पुढाकार खेड तालुक्याचे नेते मा. सुधीरभाऊ मुंगसे यांनी घेतला असून, नागरिकांमध्ये याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.…

डॉ. शेफाली भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसुल व राजापूर गटातील महिलांसाठी मार्गदर्शन शिबिर…

येवला, दि. १७ फेब्रुवारी: ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलताना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या संकल्पनेतून येवला…