मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर वर आणणार स्वतःची नाणी?
एक लोकप्रिय माध्यम म्हणजे ट्विटर(Twitter). प्रत्येकजण ट्विटर वापरत असतो. आपली मते किंवा कोणी काही पोस्ट केले असल्यास त्यावर आपल्या कमेंट मांडत असतो. तसेच याच ट्विटरवरती एक मायक्रोब्लॉगिंग साईट क्रिएटर्सना या प्लॅटफॉर्मवर पैसे कमावण्यासाठी…