एका घोटानं केला घात! विषारी दारू प्यायल्याने तिघांचा मृत्यू ७ जणांची प्रकृती गंभीर
विषारी दारू (Spurious Liquor) प्लायल्याने प्रकृती खालावल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. विषारी दारूचे सेवन केल्यामुळे दहा लोकांची प्रकृती गंभीर असून यामध्ये ३ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बनावट दारू प्यायल्याने सगळ्यांची प्रकृती…