“शिवसेना ९५ जागा जिंकेल हा सर्व्हे प्रशांत किशोरांनी उद्धव ठाकरेंना दिला होता”
कुठल्याही एजन्सीने दिलेला सर्व्हे हा परिपूर्ण नसतो. सर्व्हे हा निवडणुकीपूर्वी झालेला असतो. निवडणुकीसाठी महिना-सव्वा महिना राहिलेला असताना केलेले सर्व्हे एखाद्यावेळेस पुढे-मागे होतात. मागच्या वेळी प्रशांत किशोर याला उद्धव ठाकरेंनी काम दिले…