खंजीर घेऊन तरुण मागे लागला; जीव वाचवण्यासाठी हॉटेल चालक केबिनमध्ये लपला; नांदेडमध्ये थरार
दोन दिवसांपूर्वी हॉटेलमध्ये झालेल्या भांडणाचा वाद शमल्यानंतर पुन्हा तो वाद फिल्मी स्टाईलने उफाळून आला आहे. एका तरुणाने खंजीर घेऊन हॉटेल चालकाचा पाठलाग केला, तर हॉटेल चालकाने जीव वाचवण्यासाठी जवळच असलेल्या पेट्रोलपंपाचे केबिन गाठले. मात्र,…