कुस्तीपटूंच आंदोलन म्हणजे दुसरं ‘शाहीन बाग’- बृजभूषण
भारतीय कुस्ती परिषदेचे प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध लैंगिक शोषणाचा आरोप करत भारतीय महिला कुस्तीपटू जंतरमंतरवर गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.…