अदानी समुहाचा बाजार उठला, आठवड्याभरात तब्बल शंभर अब्ज डॉलर्सचे नुकसान
अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्च ने गेल्या आठवड्यात दिलेल्या अहवालानंतर, आठवड्याभरात अदानी समूहाच्या सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप तब्बल १०० अब्ज डाॅलरने खाली आले आहे. अदानी समूहाने अदानी एंटरप्रायझेस या प्रमुख कंपनीचा…