Mansi Naik ने सांगितले घटस्फोटामागील खरं कारण, या गोष्टींचा वापर करुन वाचवा तुमचे लग्न
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री Manasi Naik सतत चर्चेत येत असते. तिने काही महिन्यांपूर्वीच पती Pardeep Kharera या पासून विभक्त होणार असल्याचे सांगितले. या दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान आता मानसी नाईक हिने तिच्या लग्न…