भाजपाच्या ‘त्या’ नेत्यांनी फोन करून दिली होती ऑफर; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट
मी गेल्या ३५ वर्षापासून राजकारणात आहे. ३५ वर्षात दोनदा अशा घटना घडल्यात त्याचा आज मी पहिल्यांदा खुलासा करतो. एकदा मला सकाळी साडे सात वाजता गोपीनाथ मुंडेंचा फोन आला होता. जितेंद्र, तुला आमदार करायचं ठरवलंय, तु तुझ्या बायकोशी बोलून घे आणि मला…