हटकेश्वरचा – हटके ट्रेक !
हटकेश्वरचा - हटके ट्रेक ! - डॉ. अनुष्का शिंदे
श्रावण महिना पण पावसाने पूर्णपणे दडी मारली होती. २० ऑगस्ट २०२३ रोजी शिवनेरी ट्रेकर्स ट्रेकला निघाले; हटकेश्वरच्या ! १९ ऑगस्टपर्यंत पाऊसच नाही व ट्रेकच्या दिवशी सकाळी पावसाला सुरुवात झाली. धुकं…