आसाराम बापूचं उर्वरित आयुष्य जेलमध्येच जाणार, अत्याचार प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय
अनुयायी तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापूला गुजरातमधील गांधीनगर येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डीके सोनी यांनी आसारामला ही शिक्षा सुनावली आहे. सोमवारी…