फिलिप्समध्ये पुन्हा ६००० जणांची नोकरी गेली, तीनच महिन्यांआधी ४ हजार जणांना काढलेलं!
डच वैद्यकीय तंत्रज्ञान निर्माता फिलिप्सने सोमवारी मोठ्या कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. कंपनीला झालेल्या नुकसानीमुळे जगभरातील ६ हजार नोकऱ्या कमी होतील, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीनं सुमारे तीन महिन्यांपूर्वी ४००० नोकऱ्या कपातीची घोषणा…