Nashik Graduate Constituency : तरुणांच्या, पदवीधरांच्या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहणारा नेता…

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे. हा मतदारसंघ 2009 पासून काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, पण त्यात तांबे कुटुंबाचा मोठा वाटा आहे.…

“कलम ३७० चा पुरस्कार करणाऱ्यांना शिवसैनिकांनी भेटणं यापेक्षा बाळासाहेबांचा अपमान असू शकत नाही”

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जम्मू काश्मीरमध्ये पोहोचली आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारत जोडो पदयात्रा जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचली. यातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत भारत जोडो यात्रेत…

दुरावलेले सहकारी भेटले, एकत्रच प्रदर्शनाची पाहणी, पवारांच्या मनात अजूनही मोहितेंबद्दल हळवा कोपरा!

बारामतीतील ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रातील कृषी प्रदर्शनाची माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी एकत्र पाहणी केली आणि माहिती घेतली. कृषी विज्ञान केंद्रातील कृषी प्रदर्शनाचा…

खंजीर घेऊन तरुण मागे लागला; जीव वाचवण्यासाठी हॉटेल चालक केबिनमध्ये लपला; नांदेडमध्ये थरार

दोन दिवसांपूर्वी हॉटेलमध्ये झालेल्या भांडणाचा वाद शमल्यानंतर पुन्हा तो वाद फिल्मी स्टाईलने उफाळून आला आहे. एका तरुणाने खंजीर घेऊन हॉटेल चालकाचा पाठलाग केला, तर हॉटेल चालकाने जीव वाचवण्यासाठी जवळच असलेल्या पेट्रोलपंपाचे केबिन गाठले. मात्र,…

शाहरुख खानने मध्यरात्री २ वाजता केला मुख्यमंत्र्यांना फोन; असं नेमकं घडलं तरी काय?

Shahrukh Khan लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने रात्री २ वाजता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला. त्याच्या 'पठाण' चित्रपटावरून सध्या बराच वाद सुरू आहे. मात्र असं काय घडलं ज्यामुळे शाहरुखने त्यांना फोन केला. - लोकप्रिय बॉलिवूड…

तहसीलदार असावा तर असा,”तुमचं नुकसान होणार नाही हाच हेतू”,नागरिकांसाठी लिहिलेलं पत्र…

विविध शासकीय कार्यालयात कामे घेऊन गेलं की अधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांना हेलपाटे मारण्याची वेळ येते. परंतु, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत देखील नागरिकांची कामे रखडू नये यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी वेगळी…

डॉ. तांबेंवर टीका करताना शुभांगी पाटलांची जीभ घसरली

नाशिक: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांच्या नाशिकमधील प्रचारसभेत त्यांचे भाषण सुरू असताना मध्येच भर सभेतून मोठ्या संख्येने अनेक नागरिक उठून गेल्याचा प्रकार घडला आहे. डॉ.…

Pune by-election: पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार लवकरच जाहीर होणार

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक काँग्रेस लढणार आहे. या निवडणुक लढण्यासाठी इच्छुक असणा०यांची नावे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिल्लीतील हायकमांडला पाठवणार आहेत. आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे या जागेसाठी पाेटनिवडणुक होत आहे.…

राजगडावर दगडावरुन उडी मारताना डोक्याला जबर मार; स्थानिकांच्या मदतीने युवकाला जीवदान

वेल्हे : राजगड किल्ल्यावरील सुवेळा माचीवर पायी चालताना दगडावरुन उडी मारताना दगडाचा मार लागल्याने गंभीर झालेल्या चैतन्य संतोष किरवे (वय १७)  रा वरवे बुद्रुक ता भोर या युवकाचे प्राण वाचविण्यात यश आले. स्थानिक मावळे कार्यकर्ते,व १०८…

IND vs NZ: “…तर आपण जगावरही राज्य करू शकतो”, मोहम्मद शमीचा उमरान मलिकला मोलाचा…

रायपूर : सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिले 2 सामने जिंकून यजमान भारतीय संघाने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. 21 जानेवारी रोजी रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकून…