Moody’s Rating: सरकारी बँकांसाठी महत्त्वाची बातमी, तुमचेही खाते असल्यास जाणून घ्या

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या व्यवहारांमध्ये सातत्याने सुधारणा होत आहे. आगामी काळात त्यांची कामगिरी आणि मालमत्तेची गुणवत्ता आणखी सुधारेल असा विश्वास आहे. या सुधारणा लक्षात घेऊन जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजने बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक…

लैंगिक छळवणुकाविरुद्ध कठोर भूमिका आवश्यक; ६ वर्षीय मुलीच्या प्रकरणात न्यायालयाचे आदेश

‘महिलांच्या लैंगिक छळवणुकीच्या कोणत्याही प्रकाराविरोधात कठोर भूमिकाच घेणे आवश्यक आहे. अशी प्रकरणे सहजतेने घेतली जाऊ शकत नाहीत’, असे निरीक्षण नोंदवत न्यायदंडाधिकारी न्यायालयाने १७ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात ५१ वर्षीय आरोपीला नुकतीच एक…

Ind Vs Nz 3rd ODI: रोहित-विराट तिसरी वनडे खेळणार नाहीत? सिनियर्स नसतील तर कशी असेल टीम इंडिया

भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकली असून २-० ने आघाडी घेतली आहे. तिसरा सामना २४ जानेवारीला इंदोरमध्ये होणार आहे. भारतीय संघ या सामन्यात अनेक बदलांसह उतरू शकतो असे म्हटले जात आहे. ज्या खेळाडूंना अद्याप संधी…

Tax Saving Tips: बजेट २०२३ पूर्वी करबचत करण्याचे प्रभावी मार्ग, ‘या’ फॉर्म्युल्याचा करा…

केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२३ रोजी संसदेत मांडले जाणार आहे. या निमित्ताने पगारदार वर्गाला, जे कर कपातीच्या क्षेत्रात येतात, त्यांची चिंता वाढली आहे. यामागचे कारण म्हणजे यंदा त्यांना नवीन आयकर स्लॅबनुसार कर भरावा लागणार आहे. मात्र,…

रायगडच्या अपघातात जखमी झालेल्या भव्य पंडितने तोडला दम, आई, वडील बहीण संपूर्ण कुटुंब संपलं

महाराष्ट्रासाठी आजची पहाट ही वेदनादायी ठरली. मुंबई गोवा महामार्गावर ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या ९ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. एक लहान मुलगा जखमी झाला होता. त्याचंही नंतर निधन झालं आहे. या अपघातात…

Share Market Opening: शेअर बाजारात सकारात्‍मक सुरुवात; सेन्सेक्सची ३०० अंकांची कमाई, तर निफ्टीही…

अमेरिकन शेअर बाजार शुक्रवारी हिरव्या चिन्हावर बंद झाला, ज्याचा परिणाम आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर मार्केटवर दिसत आहे. सोमवारी सकाळच्या व्यापार सत्राच्या सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स २३४ अंकांच्या उसळीसह ६० हजार ८५५ अंकांवर खुला…

मन्नत बाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांना भेटला शाहरुख, पण तरीही हात जोडून का मागितली माफी?

शाहरुख खान हे नाव आणि त्याचं वलय काय आहे हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं. त्याच्या 'पठाण' सिनेमाबाबत बराच गदारोळ झाला असला तरी शाहरुखच्या चाहत्यांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. काही ठिकाणी शाहरुखचे पुतळे जाळले गेले असले तरी किंग खान…

भाजपने एक पेंढा भरलेला कोल्हा खुर्चीवर बसवलाय; बाळासाहेबांच्या जन्मदिनी शिंदेंवर जहरी टीका

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज जयंती आहे. शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर आज बाळासाहेबांच्या जयंतीदिनी पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.…

सावकाराच्या अव्वाच्या सव्वा मागणीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या, पत्नी थेट पोलिसांत

पुणे : सावकाराने २८ लाखांची अवाजवी मागणी केल्याने कुरुंगवडी येथील सतीश बाजीराव शिळीमकर (वय ४३, रा. कुरंगवडी, ता. भोर) यांनी शेतातील झाडाला दोरीचा फास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. याप्रकरणी राजगड पोलिसांनी अमृत महादेव शिळीमकर (रा. तांभाड,…

धक्कादायक… लातुरात २२ कोटी ८८ लाखांचा अपहार, सरकारी निधी खासगी खात्यात

लातूर : शासकीय कार्यालयाशी संबंधित दोन बँक खात्यातील २२ कोटी ८७ लाख ६२ हजार २५ रुपयांच्या रकमेचा अपहार झाल्याची धक्कादायक माहिती रविवारी समोर आली. हा प्रकार २०१५ ते २०२२ असा एकूण सात वर्षांतील आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील एका…