कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून हे ५ नेते उमेदवारीच्या स्पर्धेत; लवकरच नाव फायनल होणार
'कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी पाच नावे प्रदेशस्तरावर कळविण्यात आली आहेत. प्रदेश स्तरावरील बैठकीनंतर तीन नावे अंतिम करून दिल्लीला पाठवली जातील. त्यानंतर एक किंवा दोन तारखेपर्यंत उमेदवार जाहीर होईल,' असे पालकमंत्री चंद्रकांत…