अदानींपाठोपाठ रामदेव बाबांच्या कंपन्यांच्या शेअर्सची घसरण, गुंतवणूकदारांचे हजारो कोटी बुडाले

उद्योजक गौतम अदानी यांच्या कंपन्यांचे शेअर्स हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर आपटले आहेत. अदानी उद्योग समुहाच्या कंपन्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. एकीकडे अदानींच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण…

बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना घाटी म्हणून हिणवलं जातं; उर्मिलाने सांगितलं धक्कादायक सत्य, म्हणाली-

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज ४ फेब्रुवारी रोजी तिचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडची रंगीला गर्ल असणारी उर्मिला ४८ वर्षाची झाली असूनही सौंदर्याच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींना टक्कर देते. तिचे फोटो पाहून आजही नेटकरी घायाळ होतात.…

मैत्रिणींनी ८० रुपयांच्या उधारीवर सुरु केली कंपनी, आज कोटींची उलाढाल; लाखो महिलांना दिले बळ

लिज्जत पापडाचा स्वाद आत्तापर्यंत आपल्यापैकी प्रत्येकाने नक्कीच घेतला असेल. पण या पापड कंपन्याच्या यशाची कहाणी आणि इतिहास कमी लोकांनाच माहित असेल. महिला उद्योजकांच्या संघर्षाचे आणि सक्षमीकरणाचे हे एक उत्तम उदाहरण असून स्वतः केंद्रीय…

Dipa Karmakar Ban: जिम्रॅस्ट दीपा कर्माकरवर मोठी कारवाई; अपात्रतेसह २१ महिन्यांची बंदी

भारताची स्टार जिम्रॅस्ट दीपा कर्माकरवर अपात्रतेसह २१ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. दीपने प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केल्याने ही कारवाई केली आहे. आंतरराष्ट्रीय तपासणी यंत्रणेच्या चाचणीत दीपाने हायजेनामाइनचे सेवन केल्याचे आढळले. दीपावर…

Kasba Bypoll: कसबा पोटनिवडणुकीत भाजपने टिळक घराण्याला डावलले, शैलेश टिळक स्पष्टच म्हणाले…

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये चिंचवड मतदारसंघातून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली.…

पप्पा कुठे आहेत? पोरांचा आईला भाबडा प्रश्न; सासूला संशय, बेडखाली पाहिलं तर…

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेनं तिच्या पतीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिनं मृतदेह घरातच खड्डा खणून गाडला. दोन दिवसांपासून वडील न दिसल्यानं मुलांनी आईकडे विचारणा केली. पतीचा मृतदेह दफन केलेल्या…

महापालिकेच्या अर्थसंकल्पात मुंबईकरांना मोठा दिलासा; ठळक योजना आणि तरतुदी एका क्लिकवर…

मुंबई महापालिका २०२३-२४साठीचा अर्थसंकल्प आज शनिवारी आयुक्त आणि प्रशासक इकबासिंह चहल यांनी सादर केला. पालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत ७ मार्च रोजी संपल्याने ८ मार्चपासून प्रशासकाच्या हाती कारभार गेला आहे. त्यामुळे प्रशासक इकबालसिंह…

रुढींना फाटा, विधवा प्रथा निर्मूलनासाठी झटणाऱ्या माऊलीचे देहदान, चांदगुडेंचं स्तुत्य पाऊल

जुन्या रुढी परंपरा आणि कर्मकांडांना फाटा देत आईच्या मृतदेहावर कुठल्याही प्रकारे अंत्यविधी न करता देहदान करण्याचा निर्णय लेकाने घेतला. नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल कॉलेजला महिलेचे पार्थिव सुपूर्द करण्यात आले आहे. देहदान करुन त्यांनी…

दोन ताऱ्यांची धडक अन् अंतराळात सोनंच सोनं… शास्त्रज्ञांनी नवं तारकामंडळ शोधलं

खगोलशास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच एका अशा स्टार सिस्टीमचा शोध लावला आहे, ही तारकामंडळ एक दिवस सुपर-शक्तिशाली किलोनोव्हा स्फोट घडवून आणेल ज्यामधून सोन्याचे झरे फुटतील. शास्त्रज्ञांनी दोन न्युट्रॉन तारे (Neutron Stars) शोधून काढले आहेत ज्यांची…

सत्यजीत तांबेंनी उघड केले थोरात-तांबे कुटुंबाविरोधातील षडयंत्र

नाशिक- नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे यांची बहुचर्चित पत्रकार परिषद आज नाशिकमध्ये पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पुराव्यानिशी अनेक धक्कादायक खुलासे केले. प्रदेश काँग्रेसमधील नाना पाटोळेंसह एक गट…