‘आर्यन खानला अडकवण्याचा कट’: एनसीबीच्या अहवालात समीर वानखेडेसह तीन अधिकाऱ्यांवर कारवाईची…

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. आता त्यांच्याशी संबंधित एका प्रकरणात एनसीबीच्या दक्षता अहवालात मोठा खुलासा करण्यात आला आहे. एनसीबीच्या दक्षताने 11 मे रोजी सीबीआयला अहवाल सादर करण्यात आला. 25 ऑक्टोबर…

श्रीमंत गुंतवणूकदार बॉण्ड म्युच्युअल फंडापेक्षा मुदत ठेवींना देत आहेत प्राधान्य, काय आहेत या मागची…

श्रीमंत गुंतवणूकदार आता बाँड म्युच्युअल फंडांपेक्षा मुदत ठेवींना (FDs) अधिक प्राधान्य देत आहेत. याचे कारण म्हणजे कराच्या जाळ्यात बॉण्ड म्युच्युअल फंडांचा समावेश, त्यामुळे गुंतवणूकदारांचे त्याकडे असलेले आकर्षण कमी झाले आहे. मोतीलाल ओसवाल…

डिके शिवकुमार यांच्या समवेत काम करणारा कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयामागचा थिंक टँक कोण?

बेंगळुरू | कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मोठ्या विजयानंतर तज्ज्ञ आपापली गणिते मांडत आहेत. या विजयानंतर मीडिया राहुल गांधींची भारत जोडो यात्रा, मल्लिकार्जुन खरगे आणि सिद्धरामय्या यांचा अनुभव आणि डीके शिवकुमार आणि प्रियांका गांधी…

‘कर्नाटकचा पराभव हा पंतप्रधान मोदींचा पराभव’, बिहारमधून राजदचा राजकीय हल्ला

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपच्या लाजिरवाण्या पराभवावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आरजेडीचे प्रवक्ते चित्तरंजन गगन यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीत भगवान रामाच्या नावावर मते मागणाऱ्या भाजपला कर्नाटक…

मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी समृद्ध सहकार…

पुणे | खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे च्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी समृद्ध सहकार पॅनलने १५ पैकी १४ जागा जिंकून विरोधी परिवर्तन विकास पॅनलचा धुव्वा उडवला. पतसंस्थेचे माजी अध्यक्ष आणि समृद्ध सहकार पॅनलचे…

द्वेषाचा बाजार बंद झाला, आता प्रेमाचे दुकान उघडले – राहुल गांधी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयाबद्दल राज्यातील जनतेचे आणि स्थानिक नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी…

IMF चा इशारा: अमेरिकेने कर्ज न चुकवल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार गंभीर परिणाम 

जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेली अमेरिका देखील कर्ज फेडण्यात डिफॉल्ट होण्याच्या उंबरठ्यावर आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) असे म्हणत गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. IMFने म्हटले की जर अमेरिकेने कर्ज फेडण्यात हलगर्जीपणा केल्यास…

नवं सरकार आल्यानं गिरे फॉर्मात… तक्रारीनंतर आंबेगाव तहसिलदारांची थेट अमरावतीत बदली!

कोरोना महामारीमुळे लांबलेल्या तहसीलदारांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला. राज्याच्या महसूल विभागाने मुदत पूर्ण झालेल्या पुणे विभागातील २२ तहसीलदारांच्या बदल्या केल्या. आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी यांची थेट अमरावतीत बदली करण्यात आली आहे.…

सत्यजीत तांबे यांची उद्योग राज्यमंत्री पदी वर्णी लागणार?

मुंबई- नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांची राज्य मंत्रिमंडळात उद्योग राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर गांभीर्याने विचार करत असल्याची…

माझं एका नेत्याशी लग्न झालंय, त्याने दिलेल्या घरात मी राहते; अफवेबद्दल सोनाली स्पष्टच बोलली

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सगळ्यांना भुरळ पाडणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोनालीने अनेक उत्कृष्ट भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तिच्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांकडून भरभरून दाद…