अमली पदार्थाविरोधातील माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्याकडून व्यापक जनजागृती मोहीम हाती
पुणे : विद्येचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी, आयटी आणि उद्योग नगरी अशी ओळख असणारे पुणे शहर ड्रगच्या विळख्यात अडकले असल्याचे भीतीदायक वातावरण गेल्या काही दिवसात निर्माण झाले आहे. त्यामुळे शहराची प्रतिमा देशपातळीवर मलीन होत असून,…