प्रश्न तुमचे, माध्यम मी… सत्यजीत तांबे यांनी केलेल्या नव्या घोषणेची राज्यभरात चर्चा
नाशिक दि.२३ मे : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 7 ते 22 डिसेंबर 2024 या दरम्यान पार पडणार आहे. अधिवेशन म्हटलं की प्रश्न उत्तर आलेच. याच पार्श्वभूमीवर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी एक घोषणा केली आहे. जनतेने…