खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार मा. अतुल…
राजगुरूनगर, दि. २४
मागील अनेक वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अतुल देशमुख यांच्या वतीने खेड-आळंदिवासीयांसाठी अक्कलकोट स्वामींच्या दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले…