छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेधले मोदींचे लक्ष
नाशिक,पिंपळगाव बसवंत,दि.१८ मे :- केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीबाबतच्या धोरणामुळे राज्यातील विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना…