सर्व घटकांच्या उन्नतीसाठी विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य देणार – भुजबळ

नाशिक,दि. १८ ऑगस्ट: समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या सर्व विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.आज निफाड तालुक्यातील रूई,…

रणजितसिंह शिंदे यांच्या प्रभावी कामांमुळे माढा मतदारांमध्ये उत्साह आणि आशा

माढा जिल्ह्यातील सध्याची राजकीय स्थिती पाहता जिल्हा दुध संघाचे चेअरमन आणि सोलापूर जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. रणजितसिंह बबनराव शिंदे हे एक उत्तम नेतृत्वाचे प्रतीक बनले आहेत. त्यांच्या समाजसेवे साठीच्या विविध उपक्रमांनी आणि त्याच्याकडे…

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा विधानसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार

मंचर. दि. १९. ०८. २०२४ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रेचे आंबेगाव-शिरूर मतदारसंघात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव-शिरूर यांच्या वतीने दिलीपराव वळसे पाटील यांच्या…

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आयोजित रोजगार मेळाव्यास युवकांचा मोठा प्रतिसाद

नाशिक, येवला दि.१८ ऑगस्ट:- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून येवला-लासलगाव परिसरातील तरुणांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांच्या वतीने येवल्यात…

महाळुंग व श्रीपूर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन समारंभ संपन्न

माळशिरस तालुक्यातील मौजे महाळुंग व श्रीपूर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडले. श्रीपूर-महाळुंग नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक २, ३, ४, ५, ६, १२, १४ व १७ मध्ये भूमिगत गटार, रस्ते डांबरीकरण, काँक्रीटीकरण आदी…

मंत्री भुजबळ यांच्या विंचूर कार्यालयाला भेट देत लाडक्या बहिणींकडून आभार व रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

विंचूर, दि. १९ ऑगस्ट:- महायुती सरकारच्या वतीने राज्यात सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाल्याबद्दल आज विंचूर येथील कार्यालयात महिलांनी भेट देत मंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानत त्यांना रक्षाबंधनाच्या…

जनतेला आधार देणारा नामदार दिलीपराव वळसे पाटील यांचा जनसंवाद !

मंचर, दि. १६. ०८. २०२४ मंचर येथे नामदार दिलीपराव वळसे पाटील असतील तर, त्यांचा जनता दरबार हा ठरलेलाच असतो. मागील काही दिवसांपूर्वी एक छोटासा अपघात झाल्याने ते दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. दुखापतीतून सावरू…

“आम्हाला रक्षाबंधनाचं गिफ्ट मिळालं” छगन भुजबळांचे आभार मानताना ‘लाडक्या…

नाशिक/येवला- दि. १५ ऑगस्ट २०२४- महायुती सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' अल्पावधीतच लोकप्रिय झाली आणि राज्यभरातून तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला. येवला-लासलगाव मतदारसंघामधील 'लाडक्या बहिणींच्या'…

कुणबी पाटील सामाजिक सेवा मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न….

धुळे कुणबी पाटील सामाजिक सेवा मंडळ शिंदखेडा तालुका च्या वतीने आज रोजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम समारंभ संपन्न झाला यावेळी तालुक्यातून दहावी व बारावी असे मिळून 563 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला गेला या कार्यक्रमाला प्रमुख…

पैठणीचे माहेरघर येवला नगरीत ९ ऑगस्टला होणार विणकर मेळावा उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री छगन भुजबळ…

नाशिक,लासलगाव,दि.६ऑगस्ट :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यात जनसन्मान यात्रेची सुरुवात करण्यात येत आहे. सदर जन सन्मान यात्रा दि.९ ऑगस्ट २०२४ रोजी येवला मतदारसंघात येत आहे. या संवाद यात्रेच्या निमित्ताने पक्षाचे राष्ट्रीय…