पंढरपूर येथील गुरसाळे व चिलाईवाडी येथे रस्ते व कॅनॉल पुलाचे भूमिपूजन!

मौजे गुरसाळे व चिलाईवाडी (ता. पंढरपूर) येथे आमदार बबनरावजी (दादा) शिंदे आणि रामभाऊ गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ३ कोटी ५५ लाख रुपयांच्या निधीतून रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि ४ कॅनॉल पुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित…

सोलापूर जिल्ह्यात शैक्षणिक अधिकाऱ्यांच्या आणि केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांमुळे गंभीर परिणाम.

दिनांक: ३०/०७/२०२४ सोलापूर जिल्ह्यात शैक्षणिक अधिकाऱ्यांच्या आणि केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांमुळे गंभीर शैक्षणिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. माढा विधानसभा सदस्य बबनराव विठ्ठलराव शिंदे यांनी शालेय शिक्षण मंत्री श्री. दीपकजी केसरकर…

“कोणत्याही परिस्थितीत जनता अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही” छगन भुजबळांची ऑफलाईन…

मुंबई,नाशिक, दि.३० जुलै :- सर्वर समस्येमुळे गेल्या आठ दिवसापासून स्वस्त धान्य दुकानांमधून रेशनचे वाटप करण्यास अडचण निर्माण होत होती. रेशन वाटपाच्या येणाऱ्या अडचणी लक्षात घेत मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानंतर राज्यातील रास्तभाव…

संस्कृत शॉर्ट फिल्मस् स्क्रीनिंग पुण्यात…

पुणे – संस्कृत भाषेत निर्मित लघुपट पाहण्याची संधी संस्कृतभारती या संस्थेने पुणेकरांना उपलब्ध करुन दिली आहे. रविवार ११ ऑगस्ट २०२४ या दिवशी दुपारी ४ ते ६ या वेळेत स. प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉलमध्ये हे लघुपट पाहता येतील. ६ वा…

आ. सत्यजीत तांबेंच्या धुळे दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी, धुळे आमदार सत्यजीत तांबे हे आमदार झाल्यापासून अनेक तालुके व जिल्ह्यात सातत्याने दौरे करत आहेत. त्यांनी नुकताच धुळे जिल्ह्याचा दौरा केला. दौऱ्यादरम्यान, आ. तांबेंनी विविध संस्था आणि संघटनांना भेटी दिल्या. त्याचबरोबर विविध…

खेड तालुक्यातील महिलांना मिळतोय मोफत देवदर्शनाचा लाभ बाबाजी रामचंद्र काळे मित्र परिवार व शिवसेना…

आपल्या माता-भगिनी नेहमीच संसाराच्या व्यापात, मुलाबाळांच्या संगोपनात व्यस्त असतात. अध्यात्माची गोडी असूनही ती जपण्यासाठी मात्र त्यांना जराही उसंत मिळत नाही. आपणही परमेश्वराच्या दारी जावं, त्याच्या चरणी लीन व्हावं अशी इच्छा सर्वच माता…

राज ठाकरेंचा कार्यकर्ता सत्यजीत तांबे यांचा फॅन का आहे?

आमदार सत्यजीत तांबे हे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सध्या कमालीचे चर्चेत आहेत. या चर्चेला कारणही तसंच आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका कार्यकर्त्याने आमदार सत्यजीत तांबे यांच्याबद्दल इंस्टाग्रामवर केलेली टिप्पणी. ही काही…

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार मा. अतुल…

राजगुरूनगर, दि. २४ मागील अनेक वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अतुल देशमुख यांच्या वतीने खेड-आळंदिवासीयांसाठी अक्कलकोट स्वामींच्या दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले…

१ रुपयात पिक विमा योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा छगन भुजबळ यांचे शेतकऱ्यांना आवाहन

नाशिक,दि.२३ जुलै :-*येवला तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १४६ कोटी रुपयांची, तर निफाड तालुक्यात ७४७ कोटी रुपयांची नुकसान भरपाई प्राप्त झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदाच्या वर्षी शासनाने एक रुपयात…

मा. ना. श्री. दिलीप वळसे पाटील यांच्या पुढाकारातून म्हाळसाकांत योजने संदर्भात उपमुख्यमंत्री तथा…

मंचर, दि. २४ हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यावरील आंबेगाव तालुक्यातील दुष्काळी असणाऱ्या लोणी धामणी परिसरातील शेतीला लाभ देणाऱ्या प्रस्तावित म्हाळसाकांत उपसा सिंचन योजनेस कुकडी प्रकल्प फेरजल नियोजनात पाणी उपलब्ध करून…