महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनी छगन भुजबळांकडून नाशकातील फुले स्मारकात अभिवादन
महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनी छगन भुजबळांकडून नाशकातील फुले स्मारकात अभिवादन
नाशिक,दि.२८ नोव्हेंबर :- क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या १३४ व्या स्मृती दिनानिमित्त मुंबई नाका येथे फुले स्मारकात मंत्री छगन भुजबळ यांनी क्रांतीसूर्य…