Ram Satpute : राम सातपुते प्रचारात प्रणिती शिंदेना ठरत आहेत जड ; इंगळगी गावाला सदिच्छा भेट
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे भाजप व महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी प्रचाराचा जोरदार धडाका लावला आहे. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या पेक्षा राम सातपुते यांची प्रचार यंत्रणा वरचढ ठरताना…