देशमुखांचा राजीनामा घेणं चूक होती…
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्न नाही. अनिल देशमुख यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेणे हे चुकीचे होते. घाईघाईने निर्णय घेतला गेला झाला. त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नाही. शरद पवार हे याबद्दल दबावात नव्हते, असा…