केजरीवाल यांनी मांडला विश्वासदर्शक ठराव, भाजपला आमचा एकही आमदार विकत घेता आला नाही – अरविंद…

आम आदमी पार्टी (आप) भाजप सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे आणि आमदार घोडे-व्यापार करत आहे. या आरोपांच्या दरम्यान, 29 ऑगस्ट 2022 रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. दरम्यान, सभागृहात भाषण करताना…

द्राक्ष बागायतदार संघाच्या मेळाव्याकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांनी फिरवली पाठ

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या रविवारी वाकड (पिंपरी-चिंचवड) येथे झालेल्या वार्षिक मेळाव्याकडे सरकार मधील एकही मंत्री किंवा प्रतिनिधी उपस्थित नव्हते, त्यामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली…

“एक महिना माझ्या बॅटला हातही लावला नाही” मानसिकदृष्ट्या खचलो होतो विराट कोहलीची कबुली

"१० वर्षांत पहिल्यांदा असं घडलं आहे की मी एक महिना माझ्या बॅटला हातही लावला नाही. मला जाणवलं की काही काळ मी खोटी ऊर्जा (आक्रमकता) दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. ..." भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने एक महिन्याच्या विश्रांतीपूर्वी…

ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहात साजरा केला स्वातंत्र्यदिन…

कात्रज, १५ ऑगस्ट – देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात आणि आनंदात साजरा होत असतांना पुना जेरियॅट्रीक केअर सेंटरमधील ज्येष्ठ नागरिकांनीही ध्वजवंदन करून यात सहभाग घेतला. सेंटरमधील ज्येष्ठ सदस्य आणि१५ ऑगस्ट १९४७ रोजी जन्म झालेल्या…

महागाई, बेरोजगारी आणि जीएसटी दरवाढीविरोधात काँग्रेसकडून आज देशव्यापी निदर्शने

देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीएसटी दरातील वाढीविरोधात काँग्रेसकडून आज देशव्यापी निदर्शने करण्यात येत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली खासदारांनी दिल्लीतील राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला, मात्र पोलिसांनी…

आरबीआयने तिसऱ्यांदा रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची केली वाढ; कर्ज महागणार

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी धोरण जाहीर केले. रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा रेपो दरात वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) आता रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ…

जागतिक आरोग्य संघटनेकडून मंकीपॉक्स ‘ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी’ म्हणून घोषित

जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO ) मंकीपॉक्सचा झपाट्याने वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या विषाणूला 'ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी' घोषित केले आहे. याचा अर्थ असा आहे की डब्ल्यूएचओ आता या विषाणूकडे जागतिक आरोग्यासाठी एक मोठा धोका म्हणून पाहत आहे आणि या…

अतिवृष्टी जाहीर करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार !

काटोल, प्रतिनीधी काटोल नरखेड विधासनभा क्षेत्रात अतिवृष्टी व पुरामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी उपविभागीय अधिकारी काटोल यांच्याकडुन नुकसानची माहिती…

ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची देणगी!

पुणे, | पुना जेरियॅट्रीक केअर सेंटर मध्ये उपचार घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देणगी स्वरुपात देण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीच्या महाराष्ट्र प्रांतातर्फे हि देणगी देण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांची…

‘हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, आंधळ्या धृतराष्ट्राचा नाही’ – सामनामधून भाजपवर…

महाराष्ट्रातील राजकीय नाट्य जवळपास संपले असे वाटत असताना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'ने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तनावर हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आहेत, तर देवेंद्र फडणवीस यांनी…