Tata Tigor EV 2022: टाटा मोटर्स ने आणले Tata Tigor EV चे अधिक वैशिष्ट्यपूर्ण आणि ड्रायव्हिंग रेंजचे…

देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) ने अपडेटेड टाटा टिगॉर इलेक्ट्रिक व्हेईकल मॉडेल(Tata Togor EV) भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले आहे. यामध्ये आधीच्या मॉडेलपेक्षा अधिक ड्रायव्हिंग रेंज आणि प्रीमियम फीचर्स मिळतील. 2022…

अर्जेंटिना वि. सौदी अरेबिया: विश्वचषकाच्या तिसऱ्या दिवशी मोठा उलटफेर, अर्जेंटिनाचा सौदी अरेबियाकडून…

विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात अर्जेंटिनाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 'क' गटात सौदी अरेबियाने दोन वेळच्या चॅम्पियन अर्जेंटिनाचा 2-1 असा पराभव केला आहे. 10 व्या मिनिटाला कर्णधार लिओनेल मेस्सीने आघाडी घेऊन दिल्या नंतरही अर्जेंटिना…

‘पदरगड’ एक चित्त थरारक ट्रेक!

शिवनेरी ट्रेकर्स चे अध्यक्ष निलेश खोकराळे व त्यांचे साथीदार अनिल काशिद यांच्यासोबत रविवारी भीमाशंकर जवळील पदरगडचा ट्रेक आम्ही पूर्ण केला. कठीण श्रेणीतील गडांमध्ये गणला जाणारा हा एक गड ''. ट्रेक नियोजनात ठरल्याप्रमाणे पहाटे पाच वाजता आम्ही…

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची पडद्यामागील कहाणी ऐका सत्यजीत तांबेंच्या तोंडून!

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी फेसबुक पोस्ट मधून भारत जोडो यात्रेच्या नियोजन व मॅनेजमेंटबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये काय म्हटले आहे, वाचूया!

भारत जोडो यात्रेत सामील बेरोजगार युवकाच्या आईला सत्यजीत तांबेंनी फोन करून दिला धीर!

भारत जोडो यात्रेत सामील बेरोजगार युवकाच्या आईला सत्यजीत तांबेंनी फोन करून दिला धीर! "चिंता करू नका, तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल राहणार आहे"

महाराष्ट्रात बांधले जाणार ५२६७ किमीचे द्रुतगती महामार्ग

वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधा अधिक कार्यक्षम करून जिल्ह्यांमधील अंतर कमी करण्यासाठी राज्यभरात ५२६७ किमी एक्स्प्रेस वेचे जाळे तयार करण्याची योजना महाराष्ट्र सरकारने आखली आहे. कॉर्पोरेशन सुमारे ४२१७ किमी लांबीच्या द्रुतगती मार्गांवर काम करत…

चारा छावणीच्या पार्श्वभूमीवर लम्पीसाठी मोठं पॅकेज घोषित करा, सत्यजीत तांबेंची सरकारकडे मागणी!

संगमनेर, १७ ऑक्टोबर – देशाच्या अनेक राज्यांसह महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा लम्पी या आजाराने हैराण झाला आहे. बळीराजा आपल्या पशुधनाला कसं वाचवाव, याच विचारांत अडकलेला आहे. यातच केंद्र व राज्य सरकार कडून हवी तशी मदत होताना दिसत नाही!…

विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या अध्यक्षपदी डॉ. अरुण कुलकर्णी यांची निवड…

पुणे, २४ सप्टेंबर – नाशिकच्या भोसला सैनिकी शाळेचे माजी प्राचार्य डॉक्टर अरुण कुलकर्णी यांची विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे नुतन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. कर्वे नगर येथील सरस्वती विद्यामंदिरात संपन्न झालेल्या…

मेकअप न करता रॅम्प वॉक करत गाठली मिस इंग्लंड स्पर्धेची अंतिम फेरी, इतिहासात प्रथमच घडले असे

मिस इंग्‍लंड कॉन्टेस्ट: ब्युटी कॉन्‍टेस्टमध्‍ये भाग घेणाऱ्या मुली मेकअपमध्‍ये असतात, नाहीतर त्‍या एवढ्या छान दिसणार नाहीत, असे लोकांचे म्हणणे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. जर तुमचा विश्वास असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा मुलीची ओळख करून देणार आहोत…