नाशिक पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला होता. या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे काम २००९ साली…

डॉ. सुधीर तांबे यांनी तेव्हा काँग्रेसकडून उमेदवारी मागितली, पण काही कारणामुळे त्यांना ती मिळू शकली नाही. परंतु डॉ. तांबेंनी न थांबता मोर्चे बांधणी सुरु केली, पाचही जिल्ह्यांचा झंजावाती दौरा केला आणि सर्व पदवीधर मतदारांना एक विश्वास…

सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारीबाबतचा सस्पेन्स संपवत अखेर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी आज अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला.

माळशेज घाटातील काळू धबधबा ट्रेक ! एक अविस्मरणीय निसर्ग अनुभव

नवीन वर्ष येतं जातं ,पुन्हा नवीन वर्ष येतं नि जातं. आयुष्यामध्ये वर्षा मागून वर्षे सरत असतात .'नवीन वर्ष नवा संकल्प 'हे तर अगदी ठरलेलं असतं! नवीन वर्षाची सुरुवात देखील बऱ्याच जणांना आठवणीत राहील अशी करायची असते. आम्ही देखील नवीन वर्षाची…

सत्यजीत तांबे मराठी अनुवादित सिटीझनविल पुस्तक प्रकाशन सोहळा भविष्यातील अनाकलनीय अकल्पित राजकीय…

सुमारे दोन आठवड्यांपूर्वी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडलेला एक पुस्तक प्रकाशन सोहळा राज्यभर चर्चेचा विषय ठरला. युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी मराठीत अनुवादित केलेल्या सिटिझनविल या पुस्तकाच्या…

सत्यजीत तांबे: महाराष्ट्र काँग्रेसच्या युवा व ज्येष्ठ नेत्यांच्या वादातील एक आघाडीचं नाव!

राजस्थान काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते अशोक गहलोत विरुद्ध युवानेते सचिन पायलट हा वाद आपल्याला माहीतच आहे. आता याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्र काँग्रेसमध्ये देखील पाहायला मिळतेय.

LIC ची अदानी समूहात हजारो कोटींची गुंतवणूक! दोन वर्षांत जवळपास पाच पटीने वाढली गुंतवणूक

अदानी समूहातील एलआयसीची गुंतवणूक: विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) अदानी समूहातील गुंतवणूक सातत्याने वाढवत आहे. सप्टेंबर 2020 पासून अवघ्या आठ तिमाहींमध्ये, LIC ने अदानी समूहाच्या सात सूचीबद्ध कंपन्यांपैकी चार…

पंतप्रधान मोदींच्या हस्ते ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गाचे उद्घाटन! किती टोल असणार आणि किती अंतर कमी…

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गच्या 520 किमी लांबीच्या नागपूर-शिर्डी मार्गावर टोल यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. समृद्धी महामार्गावरून नागपूर-शिर्डी प्रवासासाठी ९०० रुपये (समृद्धी महामार्ग टोल) टोल आकारला जाईल. या मार्गावर 19 टोलनाके…

डिजिटल रुपया: १ डिसेंबरपासून डिजिटल रुपया येणार बाजारात, आरबीआयची घोषणा

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने डिजिटल चलन - 'डिजिटल रुपया' संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. RBI ने म्हटले आहे की ते १ डिसेंबर रोजी किरकोळ मार्केट मध्ये डिजिटल रुपया (e₹-R) आणण्यासाठीच्या प्रक्रियेतील पहिला टप्पा असेल. E₹-R डिजिटल टोकनच्या…

दुसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ६.३%, वाचा कोणत्या क्षेत्राचा विकास दर किती?

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने बुधवारी संध्याकाळी जुलै-सप्टेंबर तिमाहीतील विकास दराची आकडेवारी जाहीर केली. या काळात भारतीय अर्थव्यवस्थेतही मंदी आली होती, मात्र जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेत तिची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. सरकारने चालू…

फूड डिलिव्हरी, शैक्षणिक सेवा नंतर ॲमेझॉन इंडिया बंद करणार आणखी एक सुविधा

जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपनी Amazon कंपनीने भारतातील घाऊक (wholesale) वितरण सेवा (अमेझॉन वितरण सेवा) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपूर्वी कंपनीने फूड डिलिव्हरी आणि शैक्षणिक सेवा बंद केल्यानंतर आता हा आणखी एक नवीन…