पिंपरी चिंचवड भाजप मध्ये खळबळ, अखेर नगरसेवक रवि लांडगे यांचंही ‘ठरलं’

पिंपरी | गेल्या महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून येऊन भाजपच्या विजयाचे खाते उघडणारे नगरसेवक रवी लांडगे यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. आज (दि.५ फेब्रु.) शनिवारी त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भात…

ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत, विधिमंडळात विधेयक मांडणार –…

मुंबई | इतर मागासवर्ग (ओबीसी) आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत ही शासनाची भूमिका असून ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मध्यप्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे राज्य शासन सोमवारी विधिमंडळात विधेयक मांडणार…

महिला दिनानिमित्ताने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये कक्ष आरक्षणासाठी…

मुंबई | महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये कक्ष आरक्षणासाठी महिलांना विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. यानुसार दि. 6 ते 10 मार्च 2022 या पाच दिवसाच्या कालावधीत पर्यटक निवासामध्ये वास्तव्यास…

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण शक्य नाही, त्रिसदस्यीय समितीची शिफारस

मुंबई | एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करणे शक्य नाही, अशी शिफारस राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने केली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी दिली. संपकाळात ज्यांच्यावर…

अनिल देशमुखांबाबत वादग्रस्त पोस्ट टाकणं भोवलं ; गुन्हा दाखल!

नागपूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासंदर्भात व्हॉटस ॲपवर वादग्रस्त पोस्ट टाकल्याबद्दल नरखेड तालुक्यातील तारा येथील दीपक कठाने विरुद्ध जलालखेडा पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

आर्यन खानकडे ड्रग्स असल्याचा किंवा कटात सहभागी असल्याचा कुठलाही पुरावा नाही; SIT चा रिपोर्ट

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अखेर क्रूझ ड्रग्ज प्रकरणी क्लीन चिट मिळाली आहे. तो एखाद्या मोठ्या कटाचा किंवा आंतरराष्ट्रीय ड्रग्स स्मगलिंग सिंडिकेटचा भाग होता हे सिद्ध करण्यासाठी त्याच्याविरुद्ध कोणताही पुरावा सापडला नाही. NCB…

विज्ञान दिनी विज्ञानप्रेमींनी काढली अभिनेता सुशांतसिंग राजपूत ची आठवण

२८ फेब्रुवारी विज्ञान दिनाच्या निमित्ताने सोशल मीडियावर एक ट्रेंड पाहायला मिळाला. Science Lover Sushant हा ट्रेंड ट्विटरवर आज ट्रेंडिंगला होता. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत हा बॉलिवूडमध्ये एक आघाडीचा अभिनेता म्हणून प्रसिद्ध होता.…

संभाजीराजेंचे उपोषण अखेर मागे; मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने नेमके कोणते निर्णय घेतले?

महाविकास आघाडी सरकारच्या वतीने दिलीप वळसे-पाटील, एकनाथ शिंदे आणि अमित देशमुख यांनी आझाद मैदान येथे उपोषणस्थळी जाऊन खासदार संभाजीराजे छत्रपती यांना सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयांची जाहीर माहिती दिल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी…

भगतसिंग कोशियारी यांच्या वक्तव्याचा खा. सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसलेंकडून निषेध; सर्वच स्तरातून…

औरंगाबाद येथील समर्थ परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. कोश्यारी यांच्या या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनीही राज्यपालांनी…

अनिल देशमुख यांना कसं अडकवलं! जयंत पाटलांनी दाखवले प्रात्यक्षिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिग्गज नेते सध्या तुरुंगात आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केली आहे. ही कारवाई चुकीची असून त्यांना यामध्ये अडकवण्यात आल्याचे…