जिंकले हिंगे पण चर्चा गिरेंना झालेल्या मतदानाची…

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत आंबेगाव तालुक्यातील ‘अ’ वर्ग संचालकपदासाठी झालेल्या निवडणुकीत संघाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णू हिंगे हे विजयी झाले. त्यांना ३५ मते मिळाली. त्यांच्या…

जुन्नर बिबट सफारीसाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करा – उपमुख्यमंत्री अजित पवार; आमदार अतुल बेनके…

सध्या जुन्नर तालुक्यात बिबट सफारी प्रकल्पासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहेत. जुन्नर तालुक्यातील बिबट सफारी प्रकल्पा संबंधी आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, वन विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्या…

बिबट सफारीसाठी सर्वस्व पणाला लावणार – अतुल बेनके; बिबट सफारी समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम

जुन्नर | बिबट सफारी प्रकल्प समर्थनार्थ बिबट्या जुन्नरचा ... सफारी पण जुन्नरलाच ... हा संदेश देत स्वराज्य पर्यटन संवर्धन संस्थेच्या वतीने जुन्नर याठिकाणी स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेला जुन्नरकरांचा चांगला प्रतिसाद मिळत…

100 कोटी वसुली आरोपांचा तपास पूर्ण, अनिल देशमुखांना क्लिन चिट मिळण्याची चिन्ह!

100 कोटी वसुली प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. पण, आता चांदिवाल आयोगाचे कामकाज पूर्ण झाले असून सचिन वाझे आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांमध्ये…

नव्या जबाबदारीसाठी सत्यजित तांबे झाले सज्ज!

महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या (Maharashtra Youth Congress) अध्यक्ष पदाच्या निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत सर्वात जास्त मतं मिळालेले कुणाल राऊत यांना महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष पदासाठी संधी मिळाली आहे. महाराष्ट्र युवक…

बिबट सफारी प्रकल्प जुन्नर तालुक्यातच व्हावा, आ.अतुल बेनके यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे | अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पात बिबट्या सफारी प्रकल्पासाठी ६० कोटींची तरतूद करण्यात आली आणि हि बिबट सफारी बारामतीला होणार अशी घोषणा करण्यात आली. या घोषणेमुळे जुन्नर तालुक्यात या प्रकल्पाबाबत सामान्य जनतेकडून आणि सर्व पक्षीय…

महाराष्ट्राचा इतिहास दाखविणाऱ्या चित्रपटांना महाराष्ट्रात टॅक्स फ्री करावे – आ. अतुल बेनके

मुंबई | महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास दाखविणाऱ्या चित्रपटांना महाराष्ट्रात करमुक्त करण्यात यावे. तसेच सध्या चित्रपटगृहात सुरु असलेल्या पावनखिंड चित्रपटालाही करमुक्त करावे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. या…

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजना जाहीर –…

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजना जाहीर - राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे मुंबई | थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांसाठी ऊर्जा विभागाने विलासराव देशमुख अभय योजना जाहीर…

कंत्राटी संगणक निदेशक आणि अर्धवेळ ग्रंथपालांबाबत प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवून निर्णय घेणार – शालेय…

मुंबई | केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्यात सन 2005 पासून जवळपास 8 हजार संगणक प्रयोगशाळा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. या 8 हजार संगणक प्रयोशाळाकरिता संगणक निदेशकांची नियुक्ती पुरवठादार संस्थेमार्फत कंत्राटी तत्वावर करण्यात आली होती. सध्या…

पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार – सुनील केदार (पशुसंवर्धन मंत्री)

मुंबई | वाढते पशुधन आणि विभागाची प्रशासकीय गरज लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी विधानपरिषदेत दिली. याबाबत विधानपरिषद सदस्य अरुण लाड यांनी लक्षवेधी सूचना…