बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचंच नाव…
महाराष्ट्राचे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी २३ तारखेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी मुंबईतील विधानभवनात तैलचित्र अनावरणाचा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री…