समान मते असूनही चंदीगढ़चे महापौर पद भाजपकडे, आप चे जसबीर सिंह अवघ्या 1 मताने पराभूत…

चंदीगढच्या महापौरपदासाठी मंगळवारी निवडणूक झाली हि निवडणूक अत्यंत रंजक अशी होती. भाजप आणि आप या दोन्ही पक्षांना प्रत्येकी 14 मते होती. अनुपस्थिती मुळे काँग्रेस आणि अकाली दलाची मते बाद झाली. स्थानिक खासदाराच्या मताने भाजप विजयी झाला.…

पोटनिवडणूक जाहीर | कसबा पेठ व चिंचवडची जागा भाजपा राखणार का?

पुणे शहरातील कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या या दोन्ही जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात असे भाजपचे प्रयत्न सुरू असले…

जु्न्नर तालुका जगाच्या पर्यटन नकाशावर पोहचवूया – खा. डॉ. अमोल कोल्हे यांचे आवाहन

पुणे | जुन्नर तालुक्याचे बहुआयामी वैभव छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून जगासमोर मांडण्याचा शिवनेरी ट्रेकर्सने सुरु केलेला प्रकल्प अतिशय स्तुत्य आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून जुन्नरच्या पर्यटन विकासाची एक पाऊलवाट तयार होत आहे, पुढे जावून…

मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांचा दावोस दौरा ठरणार युवकांसाठी फायद्याचा. महाराष्ट्राला मिळताहेत…

दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या उपस्थितीत आज विविध उद्योगांशी ४२ हजार ५२० कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाले. अशा रितीने आतापर्यंत सुमारे ८८ हजार ४२० कोटी रुपये गुंतवणूकीचे करार झाले असून, इतर प्रकल्पांबाबत…

अजितदादांचं मोठं वक्तव्य म्हणाले वंचितला सोबत घेण्याबाबत…

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची एकत्र युती करण्यासंदर्भात चर्चा सुरु होती. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस यांच्याविरोधात टिका केली होती. आता…

माझ्या जिवाला धोका’, उर्फीने केली मुंबई पोलिसांकडे मागणी!

मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणात चर्चेत असेलला उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचा विषय दिवसेंदिवस वाढत चाललाय. राजकारणातील अनेकांनी या विषयावर प्रतिक्रिया देत हा विषय थांबवण्याचा प्रयत्न केला…

‘मी माझं मुंडकं कापून टाकेन पण…’; राहुल यांचं वक्तव्य!

काँग्रेस नेते राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. मी शिरच्छेद करेन, पण संघाच्या कार्यालयात जाणार नाही, असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं आहे. देशातील सर्व संस्थांवर आरएसएस आणि भाजपचं नियंत्रण…

‘बाळासाहेबांची शिवसेनेनंतर येतोय ‘बाळासाहेबांचा राज’!

बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार मनसे प्रमुख राज ठाकरे हेच आहेत हे ‘बाळासाहेबांचा राज’ या नाटकातून दाखविले जाणार आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात राज्यात मोठी राजकीय घडामोड झाली. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला…

गुलामनबी आझादांना झटका! पक्षाच्या ३० संस्थापक सदस्यांनी केला रामराम!

गुलाम नबी आझाद यांच्या डेमोक्रेटिक आझाद पार्टी अर्थात DAP या पक्षाला झटका लागला आहे. ३० हून अधिक संस्थापक सदस्यांनी काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या ३० जणांमध्ये पक्षाचे सरचिटणीस निजामुद्दीन खटाना यांचांही समावेश आहे.…

कोथरूडच्या तुलनेत’आयट हब’ लोकप्रिय; फ्लॅट खरेदीसाठी आयटी हबला मिळतेय ग्राहकांची पसंती!

हिंजवडी, वाकड, बाणेर, बालेवाडीसह पुण्याच्या पूर्व भागातील कोरेगाव पार्क, खराडी, विमाननगर, मुंढवा, लोहगाव या 'आयटी हब' असलेल्या परिसरात सध्या घर खरेदीसाठी सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षभरात पुणे आणि परिसराच्या…