घरासमोरील कार घेऊन चोरटे पळाले; काही अंतरावर जाताच अपघात; तितक्यात मित्राचा फोन अन् मग…
परभणी शहरातील शांतीनिकेतन कॉलनीमध्ये घरासमोर उभी असलेली कार घेऊन चोरट्यांनी फळ काढला. मात्र काही अंतरावर जातात कारला अपघात झाल्याने चोरीचा प्रयत्न फसला. अपघात झाल्यानंतर चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. ही घटना परभणी-गंगाखेड…