पासपोर्ट पाहून तरुणाला एअरपोर्टवर रोखलं; अधिकाऱ्यांना संशय; जन गन म्हणायला लावलं अन् मग…

तमिळनाडूतील कोईम्बतूर विमानतळावर एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. बोगस पासपोर्टच्या मदतीनं प्रवास करणाऱ्या एकाला बेड्या ठोकण्यात आल्या. अटक झालेला तरुण बांगलादेशचा रहिवासी आहे. त्यानं बनावट कागदपत्रं तयार केली होती. विमानतळावरील…

सत्यजीत तांबे शिक्षण परिषद घेणार !

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. ज्यांच्या उमेदवारीने संपूर्ण महाराष्ट्र गोंधळला आहे, त्या सत्यजीत तांबे यांनी राजकारणाकडे दुर्लक्ष करून आपला जाहीरनामा सादर केला आहे. यात शिक्षण विभागाला प्राधान्य देत…

“तुम्ही तुमच्या मुलाची जागा वाचवली तरी पुरे”; संजय राऊतांचे CM एकनाथ शिंदेंना आव्हान

आगामी लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुकांवरून राजकीय वर्तुळात अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. काहींच्या मते महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्रित होऊ शकते. यातच आताच्या घडीला लोकसभा निवडणूक झाल्यास कोणाच्या बाजूने जनमत…

“शिवसेना ९५ जागा जिंकेल हा सर्व्हे प्रशांत किशोरांनी उद्धव ठाकरेंना दिला होता”

कुठल्याही एजन्सीने दिलेला सर्व्हे हा परिपूर्ण नसतो. सर्व्हे हा निवडणुकीपूर्वी झालेला असतो. निवडणुकीसाठी महिना-सव्वा महिना राहिलेला असताना केलेले सर्व्हे एखाद्यावेळेस पुढे-मागे होतात. मागच्या वेळी प्रशांत किशोर याला उद्धव ठाकरेंनी काम दिले…

नशेसाठी केवळ दिवसा घरफोडी करणाऱ्या अट्टल घरफोड्यास गुन्हे शाखेने पकडले; ३ महिन्यांत एकट्या…

विरार भागात दिवसाच्या घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल घरफोड्यास पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत . ऑक्टोबर मध्ये जेल मधून सुटल्या नंतर ह्या नशेडी घरफोड्याने तीन महिन्यात तब्बल १४ घरफोड्या विरार भागात केल्या . मीरा…

“बाळासाहेबांचे तैलचित्र नवीन संसद भवनात लावण्याची नितांत आवश्यकता”; शिंदे-फडणवीसांना पत्र

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे एक तैलचित्र अलीकडेच विधिमंडळात लावण्यात आले. यावरून आरोप-प्रत्यारोप, नाराजीनाट्य रंगल्याचेही दिसून आले. यातच आता बाळासाहेब ठाकरे यांचे एक तैलचित्र नवीन संसद भवनात लावण्याबाबत मागणी…

पाेलिस असल्याची बतावणी करत भरदिवसा अल्पवयीन विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार, ठाकुर्लीतील धक्कादायक…

पाेलिस असल्याची बतावणी करून एका अल्पवयीन विद्यार्थींनीवर दाेन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना ठाकूर्ली खाडी किनारा परिसरात घडली आहे. अल्पवयीन विद्यार्थींनी ही तिच्या मित्रासाेबत खाडी किनारी फिरण्यासाठी गेली हाेती. तेव्ही ही…

मोठी बातमी : प्रवासी वाहतूक करणारी खासगी बस पलटली; २ जागीच ठार, १७ जखमी

प्रवाशांना घेऊन हैदराबादकडे निघालेली खासगी बस विरुर- धानोरा मार्गावर पलटली आहे. या दुर्घटनेत दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून १७ जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. अपघातातील जखमींना विरुर, राजुरा, चंद्रपूर…

Santosh Banger: प्राचार्यांना धोपटणं संतोष बांगरांना महागात पडलं, पोलिसांकडून मारहाणीचा गुन्हा दाखल

हिंगोली येथील पॉलिटेक्निक महाविद्यालयातील प्राचार्यास मारहाण करून शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बांगर यांच्यासह ४० जणांविरोधात हिंगोली ग्रामीण पोलिसांनी शनिवारी पहाटे गुन्हा दाखल…

अर्शदीप सिंग हिरो बनायला गेला पण भारताच्या पराभवाचा व्हिलन ठरला, पाहा मैदानात काय केलं…

अर्शदीप सिंग हा भारताच्या पराभवाचा खरा व्हिलन ठरला, अशी जोरदार चर्चा सुरु आहे. पण या गोष्टीसाठी आता पुरावेही तसेच मिळत आहेत. अर्शदीपने हा सामना गोलंदाजी करताना नाही तर फलंदाजी करत असताना गमावल्याचे आता समोर आले आहे. भारतीय गोलंदाजांचे…