पाकिस्तानात महागाईने कळस गाठला, महागाईत सर्वसामान्यांना आणखी एक दणका

पाकिस्तान पुन्हा एकदा अभूतपूर्व आर्थिक संकटाकडे वाटचाल करत आहे. पाकिस्तानात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. दुसरीकडे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर आला आहे. त्यामुळे आधीच गगनाला भिडलेली महागाई आणखी वाढली आहे.…

हनिमूनसाठी माथेरानला गेले अन् होत्याचं नव्हतं झालं, तरुणाचा घोड्यावरुन पडून मृत्यू

हनिमूनसाठी माथेरानला गेलेल्या जोडप्यावर दुखाःचा डोंगर कोसळला आहे. माथेरानला फिरण्यासाठी गेला असताना घोडेस्वारी करताना त्याचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील मोहम्मद अली रोड येथे राहणारे मोहम्मद कासिफ इम्तियाज शेख असं या तरुणाचं नाव आहे.…

पिक्चर अभी बाकी है! राहुल गांधी पुन्हा ‘भारत जोडो यात्रा’ काढणार, दुसरा टप्पा सुरू करणार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' आज जम्मू-काश्मीरमध्ये संपत आहे. या यात्रेत राहुल गांधींनी १२ जाहीर सभा, १०० हून अधिक पथ सभा आणि १३ पत्रकार परिषदांना संबोधित केलं. सुमारे पाच महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या प्रवासांतर्गत…

Priyanka Gandhi Bharat Jodo Yatra: “भारत जोडो यात्रा नवा आशेचा किरण, देशाला एका नव्या वाटेवर घेऊन…

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा १४५ दिवस, १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर येथे पोहोचली आहे. याच ठिकाणी आता भारत जोडो यात्रेची सांगता होत आहे. या समारोपासाठी देशभरातील काँग्रेसचे नेते आणि…

विकास कोसो दूर! ५५ आमदार, ९ खासदार असलेल्या मराठवाड्याचे नेतृत्व कोण करणार?

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या गुंतवणूकदारांच्या जागतिक परिषदेत कोट्यवधी रुपयांचे गुंतवणूक करार करताना मराठवाड्यातील परभणी, हिंगोलीसारखे औद्योगिकदृष्ट्या मागासलेले जिल्हे आठवले नाही का, असा सवाल माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी…

हृतिक रोशन नाही, तर ‘रॉकी भाई’ यश साकारणार ‘रामायण’मध्ये रावणाची भूमिका?,…

आजकाल पाहिलं तर ऐतिहासिक विषयांव्यतिरिक्त पौराणिक कथांवरही चित्रपट बनवले जात आहेत. रामायण असो वा महाभारत, त्यावर इतके टीव्ही शो आणि चित्रपट बनवले गेले. प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान स्टारर 'आदिपुरुष' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या…

Swara Bhaskar : “नशा उतर गया?”; महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरा भास्करचं ट्विट, झाली ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) एक परखड अभिनेत्री. मुद्दा राजकीय असो वा सामाजिक स्वरा बोलायला घाबरत नाही. अनेकदा यामुळे तिला ट्रोलही व्हावं लागतं. पण स्वरा बोलायची थांबत नाही. काही तासांपूर्वी स्वराने महात्मा गांधीच्या…

ग्राहकांच्या खात्यातून नकळत पैसे उडवायची IDBI बँक मॅनेजर, 4.92 कोटी एलआयसीमध्ये गुंतवले

कर्नाटकच्या पोलिसांनी आयडीबीआय़ बँकेच्या मॅनेजर महिलेला अटक केली आहे. सरकारी बँकेच्या मॅनेजरनेच ग्राहकांना चुना लावल्याचा अजब प्रकार समोर आल्याने पैसे ठेवायचे तरी कुठे आणि कोणाच्या विश्वासावर असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.…

दिवा वसई रेल्वे मार्गावरील फाटकात राडा करणाऱ्या पाच जणांना अटक

दिवा वसई रेल्वे मार्गावरील ज्यूचंद्र रेल्वे स्थानकानजीक असलेल्या फाटकात रेल्वे रुळाचे काम सुरु हाेते. यावेळी रेल्वे गेटमनला जबरदस्तीने गेट उघडण्यास सांगून गाेंधळ घातला. रेल्वे कर्मचारी आणि आरपीएफ जवानाला मारहाण केल्या प्रकरणी डाेंबिवली…

गोवा ट्रिप, आक्षेपार्ह व्हिडिओ अन्…; अभिनेत्री वैशाली ठक्कर आत्महत्या प्रकरणी नवा खुलासा

टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर सुसाईड प्रकरणाचं खरे कारण समोर आले आहे. ज्यामुळे तिच्या मृत्यूचा खुलासा झाला आहे. तिचा विवाहित बॉयफ्रेंड राहुल नवलानीने तिला हे टोकाचं पाऊल उचलण्यासाठी दबाव टाकला. त्याने वैशालीसोबत असं काही केले ज्यामुळे तिला…