श्रद्धेला ठेच पोहोचून विकास करणारे राजकर्ते आपण नाही- एकनाथ शिंदे
श्रद्धेला ठेच पोहोचून विकास करणारे राजकर्ते आपण नाही. सर्वांना एकत्र घेऊन जाणारे राजकर्ते आहोत. जगात सर्वांत मोठे संत तुकाराम महाराजांचे मंदिर भंडारा डोंगरावर होत आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि येथील मंदिर एकच कलावंत बांधत आहेत. तिकडे…