Maharashtra Politics: “जशा निवडणुका जवळ येतील, तसे ठाकरे गटातील नेते भाजप-शिंदे गटात येताना दिसतील”

आगामी लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजप आणि शिंदे गट मिळून लोकसभा तसेच राज्यातील विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास स्पष्ट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यातच ठाकरे गट…

भाजपाच्या ‘त्या’ नेत्यांनी फोन करून दिली होती ऑफर; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

मी गेल्या ३५ वर्षापासून राजकारणात आहे. ३५ वर्षात दोनदा अशा घटना घडल्यात त्याचा आज मी पहिल्यांदा खुलासा करतो. एकदा मला सकाळी साडे सात वाजता गोपीनाथ मुंडेंचा फोन आला होता. जितेंद्र, तुला आमदार करायचं ठरवलंय, तु तुझ्या बायकोशी बोलून घे आणि मला…

सुंबुलने केला घात! फिनाले आधी दाखवले रंग, शिव ठाकरेच्या ‘मंडळी’ला पाडलं एकटं

बिग बॉस शेवटच्या टप्प्यात असतानच सुंबुल तौकीर खानने मारली पलटी, आपल्याच जवळच्यांचा पाठीत खुपसला खंजीर बिग बॉस 16 च्या महाअंतिम सोहळ्याला अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे स्पर्धकांच्या मनातील धडधड वाढली आहे. अशातच या शनिवार रविवारी पार…

अदानी समुहाचा बाजार उठला, आठवड्याभरात तब्बल शंभर अब्ज डॉलर्सचे नुकसान

अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्च ने गेल्या आठवड्यात दिलेल्या अहवालानंतर, आठवड्याभरात अदानी समूहाच्या सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप तब्बल १०० अब्ज डाॅलरने खाली आले आहे. अदानी समूहाने अदानी एंटरप्रायझेस या प्रमुख कंपनीचा…

अनुराग कश्यपने सांगितलं येणार नाही ‘सेक्रेड गेम्स ३’, जाणून घ्या ‘तांडव’ कशी…

बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्यप सध्या आपल्या 'अलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलाया एफ आणि करण मेहता यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ३ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या…

मालिका विजयानंतर हार्दिक पंड्याने केलं मोठं वक्तव्य; म्हणाला,’माझा एक सरळ साधा नियम…

भारत आणि न्यूझीलन्ड यांच्यातील टी-२० मालिका भारताने आपल्या नावे केली आहे. या मालिकेत अंतिम सामन्यात भारताने विक्रमी विजय साकारत किवी संघाला केवळ ६८ धावांवर ऑल आऊट केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने चांगली कामगिरी करत २०…

भावाला सोडलं, घरी किराणा दिला अन् नंतर थेट तरुणाचा मृतदेह आढळला; मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले

भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे येथील रत्नदीप भांबळे हा २५ वर्षीय तरूण ३१ जानेवारी रोजी घरातून बाहेर पडला होता. परंतु संध्याकाळ झाली तरी घरी परत न आल्यामुळे नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. बऱ्याच शोधानंतर रत्नदीप भांबळेचा मृतदेह आता एका…

उद्योगविश्वात खळबळ! ‘सोलार इंडस्ट्रिज’ कंपनीचा डेटा हॅक; सीबीआय करणार तपास

देशातील नामांकित ‘सोलार इंडस्ट्रिज’ कंपनीचा महत्त्वपूर्ण डेटा सायबर हॅकरने हॅक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी कंपनीच्या तक्रारीवरून सायबर सेलने गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे…

सिगारेट, दारु, पैसे, लग्न…; मागण्या वाढतच गेल्या; जबरदस्तीला कंटाळून डेन्टिस्टनं जीव दिला

डेन्टिस्ट तरुणीनं तिच्या सहकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून जीव दिला. तरुणी मूळची लखनऊची होती. बंगळुरूतील एम. एस. रमय्या हॉस्पिटलमध्ये ती कार्यरत होती. याच रुग्णालयात काम करणारा एक सहकारी तिला त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून तिनं जीवन प्रवास…

विजयासह भारताने रचला इतिहास, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा पराक्रम

भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात दणदणीत विजय साकारला. पण भारतासाठी हा विजय सर्वात महत्वाचा असेल. कारण या विजयासह भारताने एक मोठा इतिहास रचला आहे. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. भारताने शुभमन गिलच्या…