शिक्षण विभाग काय प्रयोगशाळा आहे का? सत्यजीत तांबे संतापले!
प्रतिनिधी
राज्य सरकारने कंत्राटी भरती करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयामुळे शिक्षक होऊन देशाची भावी पिढी घडविण्याच युवकांच स्वप्न धुळीस मिळालं आहे. जर शिक्षक कंत्राटी पद्धतीने निवडले तर हा निर्णय फक्त युवकच नव्हे तर…