अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर ‘दिनदर्शिका २०२४’ चे युवा उद्योजक सनी निम्हण यांच्या…
पुणे : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे शहराच्या वतीने तयार करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर 'दिनदर्शिका २०२४' चे उद्घाटन पुणे शहरातील युवा उद्योजक सनी निम्हण यांच्या हस्ते संपन्न झाले.
या दिनदर्शिकेमध्ये महाराष्ट्र…