Sunny Nimhan : शहरी गरीब कार्डसाठी मुदतीचे बंधन नको; माजी नगरसेवक सनी निम्हण यांची पालिका आयुक्तांना…
पुणे : पुणे महानगर पालिकेच्या मार्फत शहरातील आर्थिक दुर्लभ घटकांसाठी सुरु करण्यात आलेल्या शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना राबवत आहे. या योजनेत दवाखान्यात दाखल झाल्यानंतर रुग्णांना शहरी गरीब कार्ड देण्यात येते. परंतु यामुळे होणारी अनियमितता…