आमदार प्रणिती शिंदेनी दमदाटी केलेला काँग्रेस कार्यकर्ता भाजपात

सोलापूर: कॉंग्रेसच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्याला दमदाटी केली याला कंटाळून या कार्यकर्त्याने थेट भाजप व महायुतीचे लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत भारतीय जनता…

दिलीप वळसे पाटील सांगतील त्याच उमेदवाराच्या पाठीशी शिरूरची जनता

शिरूर: सध्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरु आहे. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी नंतर होणारी ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे. संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्रातील घडामोडींवर आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वच पक्ष आपल्या…

उत्तर महाराष्ट्रातील तरुणांसाठी सत्यजीत तांबे यांची Younnovation Center संकल्पना !

नाशिक : तरुण म्हणजे देशाचे भविष्य असून उद्याचा सक्षम भारत घडवण्याची क्षमता तरुणांमध्ये आहे. परंतु आज अनेक तरुणांकडे शिक्षण असूनही रोजगार उपलब्ध नाही. अनेक तरूणांमध्ये गुणवत्ता असूनही केवळ योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने ते या स्पर्धेच्या…

सत्यजीत तांबे यांच्या जयहिंद लोकचळवळ संघटनेमुळे ‘पेमगिरी’ गावाची प्रगतीकडे वाटचाल !

संगमनेर :  गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात जयहिंद लोकचळवळ ही संघटना चर्चेत आली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वात मागील काही दिवसांमध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी संघटनेच्या बैठकांचे आयोजन…

स्वर्गीय आमदार विनायक निम्हण यांचे वडील, पाषाण भागातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व महादेव एकनाथ निम्हण…

पुणे : पुणे शहरातील यशस्वी उद्योजक, पाषाण भागातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व व स्वर्गीय आमदार विनायक निम्हण यांचे वडील महादेव एकनाथ निम्हण यांचे वयाच्या ८८‌व्या वर्षी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले आहे. महादेवदादा यांनी वीट भट्टीचा व्यवसायाने…

सामाजिक समता निर्माण करण्यात महात्मा फुलेंचं महत्त्वाचं योगदान- मंत्री छगन भुजबळ

नाशिक,दि.११ एप्रिल :- छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यक्रांती तर महात्मा फुले यांनी सामाजिक क्रांती घडविली असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या…

Satyajeet Tambe : ‘सत्यजीत तांबे, तुम्ही पुन्हा काँग्रेसमध्ये या’

 नाशिक : जनतेला सहसा त्यांच्यामध्ये वावरणारा, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी झटणारा आणि दूरदृष्टी असणारा नेता आवडतो. मग तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्यांना विशेष फरक पडत नाही. अनेकदा नागरिक केवळ उमेदवार पाहूनच त्यांचे मत देतात.…

छगन भुजबळांकडून महात्मा फुलेंना जयंतीनिमित्त आदरांजली

नाशिक- दि. ११ समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथील कार्यालयात महात्मा फुलेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंत्री…

मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत भरवस वाहेगाव येथे अखंड हरीनाम सप्ताह व कृषी प्रदर्शनाची सांगता

निफाड :- जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी ३७५ वा सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरीनाम सप्ताह व कृषी प्रदर्शनाचा सांगता सोहळा आज भरवस वाहेगाव येथे आज पार पडला. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा…

Sunny Nimhan : युवा नेते सनी निम्हण यांचे ‘हर घर चलो अभियान !

पुणे: पुणे लोकसभेचे भाजप व महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ औंध परिसरातील इंदिरा-कस्तुरबा वसाहतीमध्ये युवा उद्योजक व माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या वतीने 'हर घर चलो अभियान राबविण्यात आले. प्रत्येक घरात जाऊन सनी यांनी…